भारतातील नियंत्रित बाजार म्हणजे काय?www.marathihelp.com

नियंत्रित बाजारपेठा : भांडवलदारी उत्पादन पद्धतीत उत्पादन हे प्रामुख्याने विक्रीसाठी केले जाते. अंतिम ग्राहकांना पाहिजे त्या ठिकाणी व पाहिजे त्या स्वरूपात वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मोठे व्यापारी, लहान व्यापारी, दलाल ह्यांची बाजारपेठेत एक साखळी तयार झालेली असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:29 ( 1 year ago) 5 Answer 20920 +22