भारतातील नागरीकरणाचा काय परिणाम झाला आहे?www.marathihelp.com

श्रमविभाजनाचे प्रमाण अर्थव्यवस्थेत पुष्कळच वाढले व मोठमोठे कारखाने अस्तित्वात येऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. यामुळे सुरुवातीस जरी शहरांतील कामगारांचे व नागरिकांचे जीवन रटाळ व दरिद्री झाले, तरी नागरीकरणाचा अंतिम परिणाम औद्योगिकीकरणाद्वारे शहरवासीयांचे राहणीमान सुधारण्यात झाला.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 124120 +22