भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट कोणते नाही?www.marathihelp.com

पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता तीन पातळ्यांवर पाहिली जाते: (१) अनुवांशिक विविधता, (२) प्रजाती विविधता आणि (३) परिसंस्थेतील विविधता.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 101419 +22