भारतातील कंपनीविरुद्ध ग्राहक तक्रार कशी दाखल करावी?www.marathihelp.com

ग्राहक त्यांच्या तक्रारी कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून संदेशाद्वारे किंवा वेबसाइटद्वारे नोंदवू शकतात. कंपनीनं तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्यास, ग्राहक http://e-Daakhil.nic.in वर जाऊन कंपनीविरुद्ध आपली तक्रार नोंदवू शकतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:22 ( 1 year ago) 5 Answer 57829 +22