भारतातील औद्योगिक विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्योगिक विकास, भारतातील : अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अनेक उद्योगधंदे व कसबी कारागिरीचे व्यवसाय भरभराटीस आले होते. अनेक जागतिक बाजारांत भारतीय वस्तूंना, विशेषतः सुती व रेशमी कापड, शाली, जरीकाम व किनखाब ह्यांना मागणी होती.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 114542 +22