भारतातील अधीनस्थ न्यायालये कोणती आहेत?www.marathihelp.com

भारत देशाची न्यायव्यवस्था राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालय व राज्य पातळीवर २५ उच्च न्यायालयांवर आधारित आहे.भारतातील प्रत्येक जिल्ह्यात विविध प्रकारची अधीनस्थ किंवा कनिष्ठ न्यायालये आहेत. ते आहेत: दिवाणी न्यायालये, फौजदारी न्यायालये आणि . महसूल न्यायालये .

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 90046 +22