भारतात हिंदी भाषेचा शोध कोणी लावला?www.marathihelp.com

हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 14th Mar 2023 : 12:02 ( 1 year ago) 5 Answer 26844 +22