भारतात स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी आहे?www.marathihelp.com

दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:31 ( 1 year ago) 5 Answer 103536 +22