भारतात सहकार चळवळ कधी सुरु झाली?www.marathihelp.com

भारतात १९०४ मध्ये पहिला सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत केला गेला. या कायद्यामुळे भारतात सहकारी चळवळीची वाटचाल सुरू झाली.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 18301 +22