भारतात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कशी केली जाते?www.marathihelp.com

उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती सहीनिशी व स्व मुद्रांकित अधिपत्रा द्वारे करतात. राष्ट्रपती मार्फत मुख्य न्यायाधीशांची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे राज्यपाल, संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांचा विचार घेऊन केली जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 125175 +22