भारतात सर्वाधिक SEZ कोणत्या राज्यात आहे?www.marathihelp.com

सेझ प्रकल्पातून आता निर्मिती सुरू झाली असून, २०२ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तामिळनाडूत सर्वात जास्त म्हणजे ३६ सेझ प्रकल्प आहेत तर महाराष्ट्र २५ प्रकल्पांसह दुसऱ्या स्थानावर आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:15 ( 1 year ago) 5 Answer 76046 +22