भारतात शिक्षण आयोग किती आहेत?www.marathihelp.com

त्या आयोगांपैकी भारतीय शिक्षण आयोग (१८८२), भारतीय विदयापीठ आयोग (१९०२), कलकत्ता विदयापीठ आयोग (१९१७),विदयापीठ शिक्षण आयोग (१९४८), मुदलियार आयोग (१९५२), भारतीय शिक्षण आयोग (१९६४- ६६) आणि राष्ट्रीय शिक्षक आयोग (१९८५) यांचा या नोंदीत विचार केला आहे. भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) : इंडियन एज्युकेशन कमिशन.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 09:02 ( 1 year ago) 5 Answer 20131 +22