भारतात लोकसंख्येची जनगणना किती वर्षांनी केली जाते?www.marathihelp.com

भारतात लोकसंख्येची जनगणना १० वर्षांनी केली जाते.

हिंदुस्थानात पहिली जनगणना १८७२ मध्ये पार पडली व त्यानंतर १८८१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात आल्या. काही राष्ट्रे जनगणना दर पाच वर्षांनी घेतात, तर काही त्यांना जरूर वाटेल तेव्हा जनगणना करतात. हे काम बरेच खर्चाचे असल्यामुळे बहुतेक राष्ट्रांत दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची प्रथा आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 4096 +22