भारतात येणारा पहिला पोर्तुगीज कोण?www.marathihelp.com

दुसऱ्या दों जुआंव राजाचा साहसी प्रतिनिधी पेद्रू द कूव्हील्यांउं हा भारतात येणारा पहिला पोर्तुगीज. १४८८ मध्ये तो अरब व्यापारीवेषात कननोर येथे पोहोचला. १४९१ मध्ये त्याने गोवा, कालिकत व मलबार किनाऱ्यावर मिळालेली माहिती गुप्तपणे पोर्तुगाल राजाच्या कैरो येथील प्रतिनिधीला पाठविली.

solved 5
ऐतिहासिक Friday 17th Mar 2023 : 11:24 ( 1 year ago) 5 Answer 73787 +22