भारतात येणार पहिला इंग्रज कोण?www.marathihelp.com

हिंदूस्थानात येणारा पहिला इंग्रज - थॉमस स्टिव्हन्सन. ० बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह. ० प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:41 ( 1 year ago) 5 Answer 5482 +22