भारतात पहिल्यांदा सोन्याची नाणी कोणी आणली?www.marathihelp.com

कुशाण राजांनी इ. स. पहिल्या शतकात चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे पाडले. यांनीच नाण्यांवर संस्कृत भाषेचा प्रथम वापर केला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:53 ( 1 year ago) 5 Answer 102249 +22