भारतात पहिले शैक्षणिक धोरण कधी लागू करण्यात आले?www.marathihelp.com

1968 मध्ये देशाचे पहिले शैक्षणिक धोरण इंदिरा गांधी सरकार मध्ये मांडण्यात आले. हे शैक्षणिक धोरण 1964 च्या कोठारी आयोगाच्या शिफारशींवर आधारित होते. १०+२+३ शैक्षणिक प्रणाली स्वीकारण्यात आलेली होती.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 56526 +22