भारतात नोटा आणि नाणी कोण जारी करतात?www.marathihelp.com

भारतात नोटा आणि नाणी यांच्याबाबतचे सर्व अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांच्याकडे आहेत. रिझर्व्ह बँकेतील सेंट्रल बोर्ड हे चलनी नोटांसंदर्भातील सर्व कामकाज पाहतं.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:35 ( 1 year ago) 5 Answer 53334 +22