भारतात दंडाधिकारी कोण आहे?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:48 ( 1 year ago) 5 Answer 39212 +22