भारतात कोणत्या क्षेत्रात एफडीआयला परवानगी आहे?www.marathihelp.com

फॉरेन डायरेक्ट इन्व्हेसमेंट (एफडीआय) म्हणजे, विदेशाची थेट गुंतवणूक. देशात तीन प्रकारच्या कंपन्या असतात. निखळ देशी भांडवल असलेल्या कंपन्या, देशी भांडवलासोबत विदेशी भांडवल वापरणा-या कंपन्या, व केवळ विदेशी भांडवल असणा-या कंपन्या.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:48 ( 1 year ago) 5 Answer 45574 +22