भारतात किती बजेट आहेत?www.marathihelp.com

२००१ मध्ये भारताचे एकूण संरक्षण बजेट १४.६ अब्ज डॉलर होते, जे पुढील १० वर्षांत म्हणजे २०११ पर्यंत ३३९ टक्क्यांनी, किंवा जवळपास साडेतीन पटीने वाढून ४९.६३ अब्ज डॉलर झाले. त्यानंतरच्या १० वर्षांमध्ये देखील त्यात वाढ झाली. २०२१ मध्ये भारताचे संरक्षण बजेट ७६.६ अब्ज डॉलर होते, जे जीडीपीच्या २.७ टक्के इतके आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 27079 +22