भारतात किती क्षेत्र जंगलाखाली आहे?www.marathihelp.com

भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 57908 +22