भारतात किती केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या विधानसभा आहेत?www.marathihelp.com

भारतात किती केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या विधानसभा आहेत?
भारतामध्ये सध्या असे तीन केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांना स्वतःची विधानसभा आहे.

1) दिल्ली
2)पुदुचेरी
3)जम्मू काश्मीर

solved 5
राजनीतिक Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 1 year ago) 5 Answer 3179 +22