भारतात एकूण जिल्हे किती 2022?www.marathihelp.com

भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी व इतर काही कारणामुळे शासनाकडून जिल्ह्यात व राज्यात वेळोवेळी बदल केला जातो. त्यामुळे जिल्ह्यांची व राज्यांची संख्या ही बदलत असते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 7329 +22