भारतात उदारीकरणाची गरज का होती?www.marathihelp.com

उदारीकरणाची आवश्यकता
खासगी क्षेत्र म्हणजे कामगारांचे शोषण करणारे, वाजवीहून अधिक नफा कमावणारे, समाजहिताच्या विपरीत काम करणारे देशद्रोही. नफा कमावणे म्हणजे गुन्हा - या विचारसरणीने देशाचे नेतृत्व भारून गेले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची पहिली चाळीस वर्षे समाजवादाची मुळे भारतात रुजविण्यात गेली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 21454 +22