भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले?www.marathihelp.com

राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे पितामह म्हणून संबोधले गेले. इसवी सन १८१५ मध्ये स्वप्रयत्नाने त्यांनी अँग्लो हिंदू शाळेची स्थापना केली. त्यांनी स्वतः इसवी सन १८०० मध्ये चिनसुराह व भवानीयूद येथे सन १८४८ मध्ये दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्थापना केली.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 108111 +22