भारतात 28 राज्ये आहेत की 29 राज्ये?www.marathihelp.com

भारत हा २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचा एक संघ आहे. (सन २०१९ची स्थिती) २०११ पर्यंत, अंदाजे १.२ अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा चीननंतर जगातील जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 52651 +22