भारताच्या राष्ट्रीय चिन्ह किती सिंह आहेत?www.marathihelp.com

राजकीय प्रतीक
भारताच्याय राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत व १ सिंह मागे बघत आहे. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 33938 +22