भारताच्या राष्ट्रपतींची पहिली निवडणूक कधी पार पडली?www.marathihelp.com

१९५२मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपतिपदाची रीतसर निवडणूक झाली व राजेंद्र प्रसाद हे प्रचंड मतांनी निवडून आले, त्यांनी १३ मे १९५२ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. त्याच दिवशी राज्यसभा व पहिली लोकसभा यांचीही पहिली बैठक झाली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 56462 +22