भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग किती व कोणते?www.marathihelp.com

भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 3205 +22