भारताचे पंतप्रधान ची नेमणूक कोण करतो?www.marathihelp.com

कलम 75 मध्ये केवळ एवढेच सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती पंतप्रधान यांची नियुक्ती करतील. राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करू शकतात मात्र संसदीय शासन पद्धती च्या संकेतांनुसार लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे लागते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 6076 +22