भारताचे चौरस किलोमीटर किती आहे?www.marathihelp.com

भारताचे एकूण क्षेत्रफळ 32, 87, 263 चौ.कि.मी. हे जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.42% इतके आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:38 ( 1 year ago) 5 Answer 48288 +22