भारताचे अर्थशास्त्र काय आहे?www.marathihelp.com

भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 99049 +22