भारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण आहेत?www.marathihelp.com

व्ही. रामण्णा यांची भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती रामण्णा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होण्यापूर्वी न्यायमूर्ती रामण्णा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 5238 +22