भारताचे 47 वे सरन्यायाधीश कोण आहेत?www.marathihelp.com

भारताचे सरन्यायाधीश हे भारतीय संघीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च अधिकारी आहेत. शरद अरविंद बोबडे यांची भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 45632 +22