भारताची मुख्य भूमी काय आहे?www.marathihelp.com

भारताचे स्थान
भारताचा मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार 8° 4′ 28” उत्तर ते 37° 6′ 53′ 'उत्तर असा आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 29° 2' 25” इतका आहे. भारताच्या अति दक्षिणेकडे इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावरील ठिकाण असून ते 60° 45′ 15” उत्तर अक्षवृत्तावर आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:26 ( 1 year ago) 5 Answer 33430 +22