भारताचा रशियाशी रुपयात व्यापार आहे का?www.marathihelp.com

भारतात 49 देशांनी वोस्ट्रो खाते उघडले, त्यात रशिया, मॉरीशस, श्रीलंका, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, इजराईल आणि जर्मनी येथील बँकाचा समावेश आहे. हे देश आता रुपयात व्यवहार करत आहेत. केंद्र सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रुपयाविषयीची महत्वकांक्षी योजना सुरु केली होती. ज्या देशात अमेरिकन डॉलरची गंगाजळी कमी आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:10 ( 1 year ago) 5 Answer 100652 +22