भारताचा पूर्व पश्चिम रेखावृत्तीय विस्तार किती आहे?www.marathihelp.com

अरुणाचल प्रदेशापासून कच्छपर्यंत पूर्व-पश्चिम भाग सुमारे २,९०० कि. मी. भारताचा रेखावृत्तीय विस्तार पश्चिमेकडे ६८°७°ई. पर्यंत असून पूर्वेकडे ९७°२५° ई इतका आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 08:34 ( 1 year ago) 5 Answer 134412 +22