भागीदारी आणि त्याची वैशिष्ट्ये म्हणजे काय?www.marathihelp.com

कोणत्याही किफायतशीर व्यापार उद्योग करण्यासाठी जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ति एकत्र येऊन आपली संपत्ती, अंगमेहनत अगर कसब एकत्र करून त्या व्यापार उद्योगात होणारा नफा मान्य प्रमाणात वाटून घेण्याचा करार करतात, तेव्हा कायद्याच्या परिभाषेत अशा व्यक्तींमधील संबंधास भागीदारी असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 97596 +22