भाग भांडवलाचे प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

भांडवलाचे दोन भाग असतात - स्थिर आणि फिरते. स्थिर भांडवलामध्ये सर्व इमारती, उत्पादनसाधने, यंत्रसामग्री, बंदरबांधणी, विद्युतपुरवठा इत्यादींचा समावेश होतो. फिरते भांडवल म्हणजे उपभोगासाठी तयार होत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा-कच्चा माल, अर्धोत्पादित वस्तू तसेच कारखाने आणि वितरक यांच्याजवळील तयार माल यांचा-समावेश होतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:03 ( 1 year ago) 5 Answer 115297 +22