भांडवली बाजारातील कंपन्या काय आहेत?www.marathihelp.com

भांडवल बाजाराचे आज प्रामुख्याने दोन भाग पडतातः सरकारी रोखेबार व शेअरबाजार. सरकारी व निमसरकारी रोखे आणि बंधपत्रे यांवर ठराविक दराने व्याज मिळते आणि त्यांत व्यापारी बँका, वित्त निगम, भविष्य निर्वाह निधी संघटना आदी गुंतवणूक करतात. शेअरबाजारांत संयुक्त भांडवली कंपन्यांच्या जुन्या भागांची व कर्जरोख्यांची खरेदी-विक्री होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:51 ( 1 year ago) 5 Answer 32465 +22