भांडवली गुंतवणूक मूल्यांकन म्हणजे काय?www.marathihelp.com

भांडवली गुंतवणूक म्हणजे अशा प्रकारची गुंतवणूक जी मालमत्ता मध्ये केली जाते. मालमत्तेचा वापर करून जी भांडवली गुंतवणूक केली जाते त्यातून परतावा मिळवता येतो. त्यामुळे भांडवली गुंतवणूक ही अगदी फायदेशीर असते त्याच बरोबर भविष्यकाळात ही या गुंतवणूकीचा फायदा होतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 134829 +22