भांडवली आणि महसूल खर्च आणि पावत्या म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या उद्योगाने गावातील चौक सुशोभित करण्यासाठी आणि तिथे कायमस्वरूपी जाहिरात करण्यासाठी खर्च केला तर अशी जाहिरात वर्षानुवर्षे तिथे राहू शकते म्हणून याला भांडवली खर्च म्हणत येईल. जे खर्च महसुली स्वरूपाचे आहेत पण त्यांचा नफा एक वर्षाच्या आत उपयोगी आणता येत नाही त्यांना अस्थगीत महसुली खर्च असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:14 ( 1 year ago) 5 Answer 37946 +22