ब्रिटिशांनी 1905 मध्ये बंगालचे विभाजन का केले?www.marathihelp.com

लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या हेतूने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:53 ( 1 year ago) 5 Answer 55503 +22