ब्रिटिश साम्राज्याचा विकास कसा झाला?www.marathihelp.com

इ. स. च्या १६ व्या व १७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच्याशी संलग्न वसाहतींपासून ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ झाला. परमोत्कर्षाच्या काळात ब्रिटिश साम्राज्य इतिहासातील सर्वांत विशाल साम्राज्य होते व शतकभराहून अधिक काळ प्रभावशाली महासत्ता होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:55 ( 1 year ago) 5 Answer 79484 +22