ब्रिटिश भारतात पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला?www.marathihelp.com

भारतात 07 एप्रिल 1860 मध्ये सर्वात आधी बजेट सादर करण्यात आलं. स्कॉटिश अर्थ शास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राजनेता जेम्स विल्सन यांनी देशाचं पहिलं बजेट ब्रिटिश क्राउन यांच्यासमोर सादर केलं होतं.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 61252 +22