ब्रिटिश भारतात कसे आले?www.marathihelp.com

ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)

व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. ब्राऊटन याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशूजाने इंग्रजांना फक्त ३००० रु दर वर्षी देण्याच्या मोबदल्यात संपूर्ण बंगाल पटणा, इ. ठिकाणी वखारी स्थापन केल्या.
महत्वाचे व्यापारी केंद्र गोविंदपूर (आजचे कोलकज्ञ्ल्त्;ाा) येथेही सतरावे शतकाच्या अखेरीस इंग्रज वखार स्थापन झाली. अशा रीतीने व्यापाराच्या निमिज्ञ्ल्त्;ााने इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये आपले हातपाय पसरू लागली. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीस पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनार्‍यावर आपली सज्ञ्ल्त्;ाा स्थिर केली. त्यानंतर सतराव्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले. त्यावेळी भारतात मुघलांची प्रबळ सज्ञ्ल्त्;ाा अस्तित्वात होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात युरोपीय व्यापार्‍यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंदि्रत केले.


युरोपीय व्यापार्‍यांच्या प्रारंभिक हालचाली :


सुरूवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. व्यापाराच्या सोईसाठी पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच
व्यापारी कंपन्यांनी भारतात वखारी स्थापन केल्या. पोर्तुगिजांच्या वखारी गोवा, दीव व दमण येथे होत्या, तर सुरत, खंभात, पटना, मच्छलीपण येथे डचांच्या वखारी होत्या. चेन्नई (मद्रास), सुरत, हुगळी, पटना, कोलकता (कलकज्ञ्ल्त्;ाा), मुंबई इत्यादी ठिकाणी इंग्रजांच्या वखारी होत्या. औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याचा फायदा युरोपीय व्यापार्‍यांनी घेतला.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 6410 +22