ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशात काय म्हणून ओळखले जाते?www.marathihelp.com

ब्राझीलच्या डोंगराळ प्रदेशाच्या ईशान्य भागात कमी पाऊस पडतो. या पर्जन्यछायेच्या प्रदेशाला 'दुष्काळ चतुर्भुज' असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 115874 +22