ब्राझील विकसित देश का नाही?www.marathihelp.com

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणाऱ्या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे. भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 85382 +22