ब्रह्मपुत्रा कोणत्या प्रदेशात त्सांगपो म्हणून ओळखली जाते?www.marathihelp.com

ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये त्सांगपो (म्हणजे शुद्ध करणारी), भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:01 ( 1 year ago) 5 Answer 123353 +22